Avneet Kaur : अवनीत कौरचं स्टनिंग फोटोशूट, पाहा मनमोहक अदा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Aug 2022 02:32 PM (IST)
1
Avneet Kaur Photos : अभिनेत्री अवनीत कौर एक इंटरनेट सेन्सेशन बनली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
लवकरच अवनीत कौर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
3
अवनीत नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत चित्रपटात झळकणार आहे.
4
अवनीतने तिचा नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
5
या फोटोंमध्ये अवनीत पुन्हा एकदा सिझलिंग अंदाजात दिसत आहे.
6
शिफॉन ड्रेसमध्ये अवनीत कौर खूपच ग्लॅमरस आहे.
7
अवनीतने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
8
अवनीतचे लाखो चाहते आहेत.
9
अवनीत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.
10
अवनीत नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडीओ आणि वेगवेगळे रिल्स शेअर करत असते.