'अवतार 2' ठरला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा!
Avatar 2 : अवतार 2 या हॉलिवूड सिनेमाने भारतात सर्वाधिक कमाई केली आहे.
अवतार 2
1/10
'अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने जगभरात धुमाकूळ घातला आहे.
2/10
भारतात या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
3/10
हॉलिवूडच्या या सिनेमाने भारतात सर्वाधिक कमाईचा इतिहास रचला आहे.
4/10
'अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमाची कथा, कलाकारांचा अभिनय, व्हीएफएक्स अशा सर्वचं गोष्टींनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
5/10
भारतात हा सिनेमा हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
6/10
जेम्स कॅमेरॉनने 'अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
7/10
'अवतार 2' या सिनेमाने 'अॅव्हेंजर्स एण्डगेम' या बहुचर्चित सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे.
8/10
'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा भारतात 16 डिसेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता.
9/10
'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो.
10/10
'अवतार 2' या हॉलिवूड सिनेमाने भारतात सर्वाधिक कमाई केली आहे.
Published at : 22 Jan 2023 04:22 PM (IST)