Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने हैदराबादमध्ये मतदान केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
अल्लू अर्जुनने आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा दावा करण्यात आला आहे.
अल्लू अर्जुन वाएसआरसीपीचे उमेदवार सिल्पा रवी म्हणजेच सिंगारेड्डी रविंचद्र किशोर रेड्डी यांचा प्रचार करत होता.
अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी लाखो चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.
अल्लू अर्जुनला पाहून चाहते पुष्पा पुष्पा अशा घोषण्या देत होते.
अल्लू अर्जुनचे काका हे पीठापुरम लोकसभा मतदारसंघातून जनसेवा पक्षाकडून लोकसभेच्या रिंगणात आहेत.
पुष्या या सिनेमामुळे अल्लू अर्जुनला विशेष पसंती मिळाली आहे.
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
अल्लू अर्जुन सध्या प्रचार करताना दिसून येत आहे.