In Pics : स्वराचा बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाज; या रुपात खासच दिसते...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jun 2022 01:01 PM (IST)
1
स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे.
3
स्वराचे वडील नौदलात होते तर आई जेएनयूमध्ये प्राध्यापक होत्या.
4
आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय.
5
ती समकालिन घटनांवर बेधडक व्यक्त होते.
6
त्यामुळं ती नेहमीच चर्चेत असते.
7
2009 पासून रुपेरी पडद्यावर स्वरानं पदार्पण केलं.
8
स्वराला आजवर दोन फिल्मफेअर पुरस्कार नामांकने व इतर काही पुरस्कार मिळाले आहेत.
9
गुजारिश, तनू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत.
10
स्वराचा हा नवा लुक चांगलाच व्हायरल झाला आहे.