Sara Ali Khan: पार्टीला जात असाल तर तुम्हीही साराचा हा लुक फॉलो करू शकता!

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) अल्पावधीतच आपली छाप सोडली आहे. (photo:saraalikhan95/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
साराच्या नावावर काही हिट चित्रपटांची नोंद आहे.(photo:saraalikhan95/ig)

तर, काही चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. (photo:saraalikhan95/ig)
सारा तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. (photo:saraalikhan95/ig)
सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग असलेली सारा अनेकदा तिच्या दररोजच्या दिनक्रमाची माहिती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. (photo:saraalikhan95/ig)
सध्या सारा अली खान तिच्या आगामी 'ए वतन मेरे वतन' आणि 'मर्डर मुबारक' या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (photo:saraalikhan95/ig)
आता नुकतंच साराने एक फोटोशूट चाहत्यांसोबत शेआर केलंय. (photo:saraalikhan95/ig)