टपोरे डोळे, हातात गुलाब, व्हॅलेन्टाईन दिनी लालेलाल रिंकूची चर्चा; फोटोवर बड्या हिरोची 'ती' कमेंट पाहून सगळेच आश्चर्यचकित!

Rinku Rajguru : मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिने व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी शेअर केलेल्या फोटोंची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

Continues below advertisement

rinku rajguru

Continues below advertisement
1/6
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री रिंकू राजगुरू चर्चेत आहे. तिचे यूट्यूबर कृष्णराज महाडिक यांच्यासोबतचा देवदर्शनाचा फोटो समोर आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या.
2/6
नंतर खुद्द कृष्णराज महाडिक यांनीच आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, आमच्यात दुसरे काहीही नाही, असे स्पष्टीकरण दिला. याच स्पष्टीकरणावर नंतर रिंकू राजगुरूनेही समर्थन दिले.
3/6
दरम्यान, आता व्हॅलेन्टाईन दिनी रिंकू राजगुरूने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर काही फोटो पोस्ट केले आहेत. तिचे हे फोटो पाहून रिंकूने आपल्या सौंदर्याची लाली सगळीकडे उधळली आहे,असे म्हटले जात आहे.
4/6
रिंकू राजगुरुच्या हातात लाल रंगाचे गुलाब आहे. सोबतच तिने लाल बांगड्या घातल्या आहेत. लाल रंगाचे ब्लाऊजही तिने परिधान केले आहे. या लुकमध्ये रिंकू राजगुरू खूप सुंदर दिसत आहे.
5/6
हे फोटो पोस्ट करताना तिने हॅपी व्हॅलेन्टाईन्स डे असे म्हटले आहे. तिच्या याच फोटोवर मराठी सिनेसृष्टीतीली प्रसिद्ध अभिनेता ओके थँक्स असे म्हटले आहे.
Continues below advertisement
6/6
विशेष म्हणजे रिंकू राजगुरूनेही स्वप्नील जोशीला रिल्पाय दिलाय. तिने लाल रंगच्या हार्ट इमोजी टाकला आहे. स्वप्नील जोशीच्या कमेंटची तसेच रिंकू राजगुरूने दिलेल्या रिप्लायची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
Sponsored Links by Taboola