PHOTO : हँसता हुआ नूरानी चेहरा... चुलबुली नोरा फतेहीचा पिंक लूक!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Apr 2022 11:47 AM (IST)
1
दिलबर गर्लच्या नावानं प्रसिद्ध असलेली नोरा फतेही आपल्या डान्ससोबत आपल्या ग्लॅमरस अदांसाठीही चर्चेत असते. (PHOTO : @norafatehi)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नोरा फतेही म्हणजे, लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत. तिच्या फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. (PHOTO : @norafatehi)
3
नोरावर कोणताही रंग खुलून दिसतो. पण पिंक कलरच्या ड्रेसमध्ये नोराच्या अदा काही औरच. (PHOTO : @norafatehi)
4
नोराच्या या क्लासी आणि हटके लूकवर चाहते फिदा झाले असून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (PHOTO : @norafatehi)
5
नोरानं तिचे काही लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (PHOTO : @norafatehi)
6
नोराच्या वर्क फ्रंटबाबत बोलायचं झालं तर, ती सध्या 'डांस दीवानें जूनियर' या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक आहे. (PHOTO : @norafatehi)