PHOTO: माधुरी दीक्षितवर चढला देसी रंग; इन्स्टावर शेअर केले फोटो!
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या अभिनयाने आजही प्रेक्षकांना स्तब्ध करत आहे.(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाधुरी 90च्या दशकातील बॉलिवूडची सर्वात मोठी सुपरस्टार होती. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
1984 मध्ये राजश्री प्रॉडक्शन निर्मित 'अबोध' या चित्रपटातून माधुरीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पहिल्या चित्रपटाच्या वेळी माधुरी केवळ 17 वर्षांची होती.(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
अभिनेत्री माधुरी दीक्षित नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा भाग असते.(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
माधुरीने चित्रपटसृष्टीत बराच काळ व्यतीत केला आहे. आता तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही.(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
आता ही अभिनेत्री तिच्या नव्या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ज्यामध्ये ती खूपच क्लासी दिसत आहे.(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये तिने लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी माधुरीने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकले सोडले आहेत. सोबतच तिने मोठे स्टोनचे कानातले घातले आहेत. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
माधुरीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या तिच्या 'द फेम गेम' या वेब सीरिजमुळे चर्चेत होती. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
या मालिकेत ती एका वेगळ्याच अवतारात पाहायला मिळत आहे. या मालिकेद्वारे माधुरीने ओटीटीवर पदार्पण केले आहे.(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
माधुरीच्या ‘बेटा’ चित्रपटातील ‘धकधक करने लगा’ या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. आपल्या नृत्याने लोकांचे मन जिंकणाऱ्या माधुरीला लोक ‘धकधक गर्ल’ या नावाने हाक मारू लागले.(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)