Kareena-Jeh Photos : नात्यातील गोडवा... मम्मी करीनासोबत मस्ती करताना दिसला 'जेह'
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) यांचा मुलगा जेह अली खान (Jeh Ali Khan) नेहमीच चर्चेत असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवाब कुटुंबातील सर्वात तरुण नवाब म्हणजेच, जेह अली खान.
करीना कपूरची दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह इंडस्ट्रीतील नेहमीच चर्चेत असणाऱ्या स्टार किड्सपैकी एक.
तैमूर आणि जेहच्या क्युटनेसवर सर्वच फिदा आहेत. त्या फोटोंवरही चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.
सध्या करीना आणि छोट्या जेहचे काही लेटेस्ट फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये जेह मस्ती करताना दिसत आहे.
करीना जुहूमध्ये दिसून आली. यावेळी तिनं लाइट ब्ल्यू कलरचं शर्ट आणि लोअर कॅरी केलं होतं.
जेहनंही आईच्या कपड्यांना मॅचिंग केलं होतं.
फोटोमध्ये करीनानं नो मेकअप लूक कॅरी केला आहे.
करीना आणि सैफने 2012 साली लग्नगाठ बांधली. 2016 साली तैमुरचा जन्म झाला. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2021 रोजी जहांगिरचा अर्थात 'जेह'चा जन्म झाला.