Janhvi Kapoor Lehanga : जान्हवी कपूरचा ट्रेडिशनल लूक, लेहंग्यातील फोटो पाहाच
बॉलीवुड अभिनेत्री जान्हवी कपूरनं नुकतच नवं फोटोशूट केलं आहे. (P.C.Janhvi kapoor Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोंमध्ये ती ट्रे़डिशनल लूकमध्ये दिसत असून हे सर्व फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट केले आहेत. (P.C.Janhvi kapoor Instagram)
या फोटोंमध्ये जान्हवीने दोन रंगाचे लेहंगे घातले आहेत. (P.C.Janhvi kapoor Instagram)
या एक लालरंगाचा लेहंगा असून दुसरा लेंहगा ऑफ व्हाईट रंगाचा आहे. (P.C.Janhvi kapoor Instagram)
जान्हवीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. (P.C.Janhvi kapoor Instagram)
सद्यस्थितीला इन्स्टाग्रामवर जान्हवीचे 15.9 मिलीयन इतके फॉलोवर्स आहेत. (P.C.Janhvi kapoor Instagram)
जान्हवीने रुही या चित्रपटात शेवटचं काम केलं असून तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत. (P.C.Janhvi kapoor Instagram)
सध्या ती आगामी फिल्म मिस्टर अँड मिसेस माहीसाठी कसून सराव करत आहे. (P.C.Janhvi kapoor Instagram)
जान्हवी भारतीय, वेस्टर्न अशा सर्वप्रकारच्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. (P.C.Janhvi kapoor Instagram)
जान्हवी कायम तिच्या फिटनेसवर देखील विशेष लक्ष देत असते. (P.C.Janhvi kapoor Instagram)