In Pics: भूमी पेडणेकरचा हॉट अंदाज; फोटो व्हायरल!
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.(photo:bhumipednekar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त भूमी तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळेही चर्चेत असते.(photo:bhumipednekar/ig)
भूमी पेडणेकरने नुकताच तिचा हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीची एक अतिशय सिझलिंग स्टाइल पाहायला मिळत आहे, जी कोणालाही वेड लावण्यासाठी पुरेशी आहे.(photo:bhumipednekar/ig)
भूमीने गडद रंगाच्या बिकिनीवर जाळीदार गाऊन घातला आहे, ज्यामध्ये तिची हॉट फिगर दिसत आहे.(photo:bhumipednekar/ig)
भूमीने कमीत कमी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.(photo:bhumipednekar/ig)
अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.(photo:bhumipednekar/ig)