Aamna Sharif : अभिनेत्री आमना शरीफचा बबली अंदाज, क्यूट फोटो व्हायरल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jul 2022 04:12 PM (IST)
1
Aamna Sharif Photos : छोट्या पडद्यावरील मालिका 'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे अभिनेत्री आमना शरीफचं नाव घराघरात नाव पोहोचलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आमना शरीफने इंस्टाग्रामवर नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3
आमना शरीफनं तिच्या नव्या बबली लूकमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे.
4
आमना शरीफचा यावेळी काहीसा क्यूट अंदाज दिसत आहे.
5
या फोटोंमध्ये आमना बेबी पिंक ऑफ शोल्डर क्रॉप टॉप आणि स्कर्टमध्ये दिसत आहे.
6
आमना शरीफच्या कातील अदांनी चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
7
आमनाचा हा लूक फारच उठून दिसत आहे.
8
आमनाने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे.
9
आमना 'आधा इश्क' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे.
10
आमनाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे.