Aamna Sharif : मालदीवमध्ये सुट्ट्या घालवतेय आमना शरीफ, हॉट अँड बोल्ड फोटो व्हायरल
मालदीवमधील हॉट आणि बोल्ड आमनाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आमना समुद्र किनारी मजा करताना दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमनाच्या नव्या फोटोंवर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
कलरफूल आऊटफिटमध्ये अभिनेत्री आमना शरीफचा कीलर लूक समोर आला आहे.
आमना शरीफ या लूकमध्ये फारच स्टनिंग दिसत आहे.
छोट्या पडद्यावरील मालिका 'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे अभिनेत्री आमना शरीफचं नाव घराघरात नाव पोहोचलं.
आमना शरीफने छोट्या पडद्यापासून अभिनयाला सुरुवात केली.
आमना शरीफने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे.
आमना 'आधा इश्क' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे.
आमनाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे.
2014 साली आलेल्या 'एक विलन' चित्रपटात आमना रितेश देशमुखच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.