मुलीच्या वाढदिवसानिमित्त बिपाशा बसूने शेअर केला ऑपरेशन थिएटरचा फोटो!
bipasha
1/10
बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरची छोटी परी देवी एक वर्षाची झाली आहे.
2/10
गेल्या वर्षी 12 नोव्हेंबरला अभिनेत्रीने तिच्या लाडक्या मुलीला जन्म दिला.
3/10
हे जोडपे अनेकदा त्यांच्या छोट्या मुलीचे गोंडस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.
4/10
पण यावेळी बिपाशाने तिच्या मुलीच्या वाढदिवसाच्या खास निमित्त तिच्या डिलिव्हरी रूमचा फोटो शेअर केला आहे.
5/10
बिपाशा बसूने तिच्या इंस्टाग्रामवर प्रसूतीच्या वेळी ऑपरेशन रूमचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीसोबत नवजात मुलगी देवी आणि पती करण सिंग ग्रोवर दिसत आहेत.
6/10
हा फोटो बिपाशाच्या डिलिव्हरीनंतर लगेच काढण्यात आला आहे. फोटोमध्ये अभिनेत्री डोळे मिटलेली दिसत आहे.
7/10
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर बिपाशा बसू नुकतीच रॅम्पवर चालताना दिसली.
8/10
सध्या अभिनेत्री चित्रपटांमध्ये काम करत नाहीये.
9/10
ती आपल्या लहान देवीसोबत अधिकाधिक वेळ घरी घालवत आहे
10/10
बिपाश अखेरची पती करणसोबत अलोन चित्रपटात दिसली होती.
Published at : 14 Nov 2023 01:03 PM (IST)