PHOTO: 'बिग बॉस' फेम निक्की तांबोळीचा किलर लूक, चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव!
निक्की तांबोळी अनेकदा तिच्या लूकमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाऊथ चित्रपटांमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या निक्कीने 'बिग बॉस 14'चा भाग झाल्यानंतर लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
अर्थात, ती फार कमी प्रोजेक्टमध्ये दिसली आहे, पण जेव्हाही निक्की पडद्यावर येते तेव्हा लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
निक्कीने तिच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड लूक आणि स्टाइलमुळे लोकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यातील झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
लेटेस्ट फोटोशूटमधील अभिनेत्रीच्या किलर लूकवरून नजर हटवणे आता कठीण झाले आहे. तिने येथे ऑफ-व्हाइट कलर एम्ब्रॉयडरी असलेला स्टायलिश लाँग स्कर्ट, श्रग आणि ब्रालेट टॉप घातला आहे.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
येथे तिने आपले केस खुले ठेवले आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
या फोटोशूटदरम्यान निकीने तिचा लूक फ्लॉंट करत कॅमेऱ्यासमोर अनेक पोज दिल्या आहेत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड लूक चाहत्यांना वेड लावत आहे. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये निक्की खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. काही मिनिटांतच त्यांच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत, ज्यात झपाट्याने वाढ होत आहे. चाहते तिची खूप प्रशंसा करत आहेत आणि तिला हॉट आणि सुंदर म्हणत आहेत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)