PHOTO: पाहा भाग्यश्रीचे घायाळ करणारे फोटो!
abp majha web team
Updated at:
18 Jan 2022 06:02 PM (IST)
1
प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे तिच्या सोशल मीडियावरील फोटोमुळे कायम चर्चेत असते. (Photo Credit : @bhagyashreemote/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
भाग्यश्रीचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. (Photo Credit : @bhagyashreemote/Instagram)
3
भाग्यश्री मोटे कायमच आपल्याला सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेली पाहायला मिळते. (Photo Credit : @bhagyashreemote/Instagram)
4
भाग्यश्रीचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडलाय. (Photo Credit : @bhagyashreemote/Instagram)
5
नुकतेच तिने तिचे ट्रेडिशनल ड्रेस मधले फोटो शेअर केलेत ज्यात ती फार सुंदर दिसतेय. (Photo Credit : @bhagyashreemote/Instagram)
6
या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय. (Photo Credit : @bhagyashreemote/Instagram)