कांदे पोहे फेम भाग्यश्री लिमयेचा स्टायस्लिश लूक !
अ फॉर्मल डे कॅप्शन देत भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे
Continues below advertisement
भाग्यश्री लिमयेचा स्टायस्लिश लूक
Continues below advertisement
1/8
भाग्यश्री लिमये ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने मराठी मालिका, चित्रपट आणि वेब सीरीजमधील तिच्या कामासाठी ओळखली जाते.
2/8
घाडगे अँड सून्स या मराठी मालिकेतून भाग्यश्री लिमये हिने मालिकाक्षेत्रात दमदार पदार्पण केले होते.
3/8
भाग्यश्रीचा प्रवास यशाचा राहिला आहे ती 'मुंज्या' आणि 'सत्यमेव जयते २' या हिंदी चित्रपटांतही दिसली आहे.
4/8
भाडिपाच्या कांदा पोहे या सिरीजमुळे अभिनेत्री भाग्यश्री लिमये सोशल मीडियावर फारच चर्चेत आली होती.
5/8
भाग्यश्री लिमये सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना पाहायला मिळते.
Continues below advertisement
6/8
'अ फॉर्मल डे' कॅप्शन देत भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे तिच्या या लूकवर नेटकरी फिदा झाले आहेत.
7/8
भाग्यश्री फॉर्मल लूकमध्ये अत्यंत स्टायलिश आणि मनमोहक दिसतेय तिच्या प्रत्येक पोझमधून एलिगन्स आणि आत्मविश्वास झळकतो.
8/8
मोकळे केस आणि पांढऱ्या शुभ्र शर्टमुळे तिचा लूक अधिकच सुंदर आणि ग्लॅमरस बनला आहे.
Published at : 29 Nov 2025 07:11 PM (IST)