Kolhapur News: मुरगुडला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात दोन पत्रावळीत लिंबू, नारळ, हळद टाकत भानामती!

Kolhapur News: दोन दिवसापूर्वी मोर्चे आणि अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी मोर्चे यांच्या दारातच मोठी सभा घेतली होती.

Continues below advertisement

Kolhapur News

Continues below advertisement
1/10
कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड नगरपरिषदेत प्रभाग 3 मधून राष्ट्रवादीच्या उमेदवार अमृता गौरव मोर्चे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
2/10
त्यांचे निवासस्थान मुरगूडच्या मुख्य बाजार पेठेत आहे.
3/10
दोन दिवसापूर्वी मोर्चे आणि अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी मोर्चे यांच्या दारातच मोठी सभा घेतली होती.
4/10
याच ठिकाणी पहाटे भानामती, करणीचा प्रकार घडला.
5/10
मोर्चे यांच्या घराच्या दारात दोन्ही बाजूला हा प्रकार आढळून आला.
Continues below advertisement
6/10
पत्रावळीमध्ये नारळ, पाच ते सहा लिंबू ठेवून त्याच्यावर वेगवेगळे अंगारे, हळद कुंकू, फुले टाकली होती.
7/10
लिंबुना टाचण्या सुद्धा मारल्या होत्या.
8/10
यानंतर विकास मोर्चे यांनी या गोष्टीचा निषेध केल असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
9/10
या प्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे.
10/10
कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून बुवाबाजी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
Sponsored Links by Taboola