ट्रॅडिशनल ड्रेस परिधान करून सौम्या टंडनने दाखवली किलर स्टाईल, तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घातली भुरळ!
भाबी जी घर पर है मधील गोरी मॅमची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेली सौम्या टंडन सध्या टीव्हीपासून दूर आहे.(फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.(फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
टीव्हीपासून दूर राहिल्यानंतरही सौम्या टंडन चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. (फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
अलीकडेच गोरी मॅमने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती ट्रॅडीशल ड्रेस मध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
सौम्या टंडन हलक्या मेकअपमध्येही या फोटोंमध्ये सुंदर दिसत आहे. चाहत्यांना अभिनेत्रीच्या फोटोंवरून नजर हटवणे कठीण आहे.(फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)
सौम्या टंडनने छोट्या पडद्याशिवाय चित्रपटांमध्येही काम केले आहे. शाहिद कपूर आणि करीना कपूरच्या जब वी मेटमध्ये सौम्याला चांगलीच पसंती मिळाली होती.(फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)