Celebrity Brand Valuation Report 2022: आयुष्मान खुराना ते श्रीवल्ली रश्मीका; Most Valued भारतीय कलाकारांची यादी जाहीर!
Most Valued भारतीय कलाकारांच्या यादी 13 व्या स्थानी बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता आयुष्मान खुराना याची ब्रँड व्हॅल्यू 49.5 मिलियन डॉलर इतकी आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App15 व्या स्थानी अभिनेत्री अनुष्का शर्माची ब्रँड व्हॅल्यू 41.7 मिलियन डॉलर इतकी आहे
अभिनेत्री कियारा अडवाणीची ब्रँड व्हॅल्यू 38.3 मिलियन डॉलर इतकी आहे, 16 व्या स्थानी आहे
अभिनेत्री करिना कपूरची ब्रँड व्हॅल्यू 36.5 मिलियन डॉलर इतकी आहे, 17 व्या स्थानी आहे
अभिनेता कार्तिक आर्यन याची ब्रँड व्हॅल्यू 36.5 मिलियन डॉलर इतकी आहे
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जन याची ब्रँड व्हॅल्यू 31.4 मिलियन डॉलर इतकी आहे
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खानची ब्रँड व्हॅल्यू 28.0 मिलियन डॉलर इतकी आहे, 21 व्या स्थानी आहे
विड धवनचा मुलगा अभिनेता वरुण धवन याची ब्रँड व्हॅल्यू 28.0 मिलियन डॉलर इतकी आहे
पुष्पामधील श्रीवल्ली अर्थात रश्मिकाची ब्रँड व्हॅल्यू 25.3 मिलियन डॉलर इतकी असून रश्मीका 25 व्या स्थानी आहे