Photo : करीना कपूरच्या होणाऱ्या वहिनीसोबत अर्जुन कपूरचे खास फोटो; फोटो पाहून मलायकाला धक्का बसेल?
बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर अलीकडेच तारा सुतारियासोबत मुंबईत स्पॉट झाला.आम्ही तुमच्यासाठी त्यांचे काही खास फोटो घेऊन आलो आहोत.. (Photo credit: Manav Manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअर्जुन कपूर आणि तारा सुतारिया सध्या त्यांच्या आगामी 'एक व्हिलन रिटर्न्स' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. (Photo credit: Manav Manglani)
तारा आणि अर्जुन सेटवर कॅज्युअल लुकमध्ये पोहोचले.हे दोघे पहिल्यांदाच एका प्रोजेक्टवर एकत्र काम करत आहेत. (Photo credit: Manav Manglani)
याआधी सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर एक व्हिलनमध्ये एकत्र दिसले होते, तर यावेळी पुन्हा एक ताजी जोडी तुमच्यासमोर येणार आहे. (Photo credit: Manav Manglani)
अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (Photo credit: Manav Manglani)
यादरम्यान दोघांनीही चेहऱ्यावर मास्क घातलेले दिसले. (Photo credit: Manav Manglani)
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर , अर्जुन कपूर मलायका अरोराला डेट करतोय आणि तारा सुतारिया करीना कपूरचा चुलत भाऊ आदर जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. (Photo credit: Manav Manglani)
तारा आणि आदर लवकरच लग्नाची योजना आखत असल्याचे वृत्त आहे. (Photo credit: Manav Manglani)