जोडी तुझी माझी; अंकिताने शेअर केले विकीसोबतचे खास फोटो!
(Ankita Lokhande/Instagram)
1/7
'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे नेहमी चर्चेत असते. (Ankita Lokhande/Instagram)
2/7
लग्नानंतर अंकिता विकी जैनसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Ankita Lokhande/Instagram)
3/7
अंकिता लोखंडे 14 डिसेंबर 2021 रोजी विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली. (Ankita Lokhande/Instagram)
4/7
अंकिता आणि विकीने मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न केले. (Ankita Lokhande/Instagram)
5/7
अंकिताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर दोघांचे रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत. (Ankita Lokhande/Instagram)
6/7
फोटोत दोघेही खूप खुश दिसत आहेत. यात दोघांचा रोमॅंटिक अंदाज दिसून येतोय. (Ankita Lokhande/Instagram)
7/7
लव्हर्स असं कॅप्शन देत अंकिताने हे फोटो शेअर केले आहेत. (Ankita Lokhande/Instagram)
Published at : 24 Feb 2022 01:43 PM (IST)
= 7">