Ankita Lokhande Look: नेट साडी आणि हेवी वर्क ब्लाउज घालून अंकिता लोखंडेचा ग्लॅम लूक!
अंकिता लोखंडेच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखुद्द अंकिता लोखंडेने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर एक किलर पोज देत आहे. फोटोंमध्ये, अभिनेत्रीने पूर्ण नेटची साडी घातली आहे ज्याच्या बॉर्डरवर सिल्व्हर कलर वर्क आहे.
अंकिताने या नेट साडीसोबत सिल्व्हर कलरचा हेवी वर्क ब्लाउज घातला आहे.
तिचा लूक पूर्ण करण्यासाठी अंकिताने तिचे केस मोकळे सोडले आहेत.
अंकिताने या लूकसोबत अनेक पोज दिल्या आहेत.
साडीतील अभिनेत्रीचा हा ग्लॅमरस लूक चाहत्यांना पसंत पडत आहे
अंकिताने हे फोटो शेअर करताच चाहत्यांनी तिच्या लूकचे कौतुक करायला सुरुवात केली आणि कमेंट सेक्शनमध्ये जोरदार कमेंट करत आहेत.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री अलीकडेच रणदीप हुड्डा यांच्या 'स्वतंत्र वीर सावरकर' या चित्रपटात दिसली होती. (all photo:/lokhandeankita/ig)