Ananya Panday: अनन्याने दिसली बॉसी लूकमध्ये; पाहा तिचा नवीन अवतार!
बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे काल संध्याकाळी ग्रेझिया यंग फॅशन अवॉर्ड्स 2024 मध्ये स्टायलिश लूकमध्ये पोहोचली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाळ्या रंगाच्या ब्लेझर आणि पँटमध्ये अनन्या पांडेने तिचा बॉसी लूक दाखवला.
अनन्या पांडेने तिच्या गळ्यात स्टायलिश चोकर नेकलेस घातला होता.
अभिनेत्रीने काळ्या रंगाचा ब्लेझर आणि पँटही घातली होती.
अनन्या पांडेने काळ्या रंगाच्या बेली शेप हाय हिल्ससह तिचा बॉसी आउटफिट पूर्ण केला.
सटल मेकअप आणि तपकिरी शेडच्या लिपस्टिकने अनन्या पांडेच्या बॉसी लुकमध्ये आकर्षण वाढवले.
अनन्या पांडेला ग्रेझिया यंग फॅशन इव्हेंटमध्ये पुरस्कारही मिळाला. अभिनेत्रीने हे अपडेट सोशल मीडियावरही शेअर केले आहे.
अनन्या पांडेने कार्यक्रमात पॅप्ससमोर बॉसी लूकमध्ये जबरदस्त पोज दिली.
अनन्या पांडेच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री शेवटची खो गए हम कहाँ या चित्रपटात दिसली होती.
अनन्याचा हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर आला आहे. खो गए हम कहाँ से आधी, अनन्या पांडे आयुष्मान खुरानासोबत ड्रीम गर्ल 2 मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसली होती. (सगळे फोटो क्रेडिट: मानव मंगलानी)