PHOTO: अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग जोरात; सेलिब्रेटींची मांदियाळी!
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे ( Photo Credit : manav manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला देशासह परदेशातील मंडळीदेखील उपस्थित असणार आहेत. ( Photo Credit : manav manglani)
यात अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, विकी कौशल, कतरिना कैफ, आलिया भट्ट, रणबीर कपूर, करण जौहर, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर या सेलिब्रिटींचा समावेश आहे. ( Photo Credit : manav manglani)
तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील पॉप सिंगर रिहानाचा या प्री-वेडिंगला खास परफॉर्मेंस असणार आहे. ( Photo Credit : manav manglani)
. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग, मॉर्गल स्टेनलीचे सीईओ टेड पिक, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, डिज्नीचे संस्थापक बॉब इगरसह अनेक मंडळी हजेरी लावणार आहेत. ( Photo Credit : manav manglani)
अनेक देशी विदेशी स्टार्स सध्या जामनगर मध्ये पोहचत आहेत. ( Photo Credit : manav manglani)
त्यांचे अनेक फोटो व्हायरल होतायत. ( Photo Credit : manav manglani)
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगच्या कार्यक्रमात अर्जित सिंह, प्रीतम, बी प्राक, दिलजीत दोसांझ , हरीहरन, अजय-अतुल आदींचे परफॉर्मन्स होणार आहेत ( Photo Credit : manav manglani)
. लग्नाआधीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील अनेक बड्या व्यक्ती जामनगरला पोहोचल्या आहेत. ( Photo Credit : manav manglani)
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह जुलैमध्ये होणार आहे. पण त्यांचा प्री वेडिंग सेरेमनी हा 1 ते 3 मार्च या कालावधीत होणार आहे. ( Photo Credit : manav manglani)
. देशातील सर्वात मोठ्या उद्योजकाच्या मुलाच्या लग्नाला जगभरातून अनेक पाहुणे येणार आहेत. ( Photo Credit : manav manglani)
अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
1 मार्चला 'एन ईवनिंग इन एवरलँड' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.