PHOTO: परी म्हणू की सुंदरा...मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचा मनमोहक अंदाज!

आपल्या बहारदार नृत्यशैलीने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर..(फोटो सौजन्य :amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’ असो वा ‘चंद्रमुखी’तील ‘चंद्रा’ हे गाणे... अमृताने नेहमीच प्रेक्षकांना ताल धरायला भाग पाडले आहे. .(फोटो सौजन्य :amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)

नुकतेच अमृताने अतिशय सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. .(फोटो सौजन्य :amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)
अमृताच्या या मनमोहक लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. .(फोटो सौजन्य :amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)
पांढऱ्या साडीमध्ये अमृता खानविलकर खूपच सुंदर दिसत आहे. .(फोटो सौजन्य :amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)
या फोटोंमधील तिच्या स्टायलिश ब्लाऊजवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत..(फोटो सौजन्य :amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)
अभिनयच नव्हे, तर अमृता डान्स आणि फॅशनने देखील ती प्रेक्षकांना घायाळ करत असते..(फोटो सौजन्य :amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)
साडी असो वा, वेस्टर्न ड्रेस अमृता नेहमीच सुंदर दिसली आहे. .(फोटो सौजन्य :amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)
गेल्या वर्षी अमृता खानविलकरचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. त्यानंतर ती ‘झलक दिखला जा’या कार्यक्रमात सहभागी झाली होती.(फोटो सौजन्य :amrutakhanvilkar/इंस्टाग्राम)