करण जोहरच्या पार्टीत आलियाचा भन्नाट लूक; फ्लोरल ड्रेसची बी-टाउनमध्ये चर्चा!
abp majha web team
Updated at:
18 Mar 2022 02:44 PM (IST)
1
चित्रपट निर्माता आणि निर्माता करण जोहरने मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ आणि जवळचा मित्र अपूर्व मेहता यांच्या वाढदिवसाची भव्य पार्टी दिली. (photo:aliaabhatt/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बी-टाउन डिवा आलिया भट्ट या पार्टीला उपस्थित होती. (photo:aliaabhatt/ig)
3
पार्टीला आलीया स्टाईलमध्ये पोहोचली तेव्हा तिचा लूक एकदम आकर्षक होता.(photo:aliaabhatt/ig)
4
आलिया भट्टने लाल फ्लोरल ड्रेस घातला होता, त्यासोबत मॅचिंग ब्लेझर घालून तिने पार्टीची रंगत वाढवली. (photo:aliaabhatt/ig)
5
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये आलिया भट खूपच सुंदर दिसत होती. तिने मेसी हेअरस्टाईल आणि सिम्पल मेकअप केला होता. (photo:aliaabhatt/ig)
6
आलिया भट्ट सेलिब्रिटी स्टायलिस्ट लक्ष्मी लेहरने स्टाइल केले होते. (photo:aliaabhatt/ig)