Alia Ranbir Wedding : रणबीर आणि आलियाच्या लग्न सोहळ्यासाठी करिना अन् सैफचा रॉयल लूक; पाहा फोटो
प्रियांका कुलकर्णी
Updated at:
14 Apr 2022 04:22 PM (IST)
1
रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा लग्नसोहळा आज पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
रणबीर आणि आलियाच्या लग्नसोहळ्याला रणबीरची बहीण करिना कपूर आणि तिचा पती अभिनेता सैफ अली खान यांनी हजेरी लवाली.
3
करिना आणि सैफ यांनी रणबीर आणि आलियाच्या लग्नासाठी रॉयल लूक केला होता.
4
करिना ही पिंक साडी, स्टोनची ज्वेलरी आणि हातात डिझायनर बटवा अशा लूकमध्ये दिसत होती.
5
तर सैफ हा पिंक कलरचा कुर्ता, व्हाईट पँट आणि व्हाईट जॅकेट अशा लूकमध्ये दिसत होता.
6
करिना आणि सैफचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
7
फोटोमधील करिना आणि सैफच्या आऊट फिटचं अनेक लोक कौतुक करत आहेत.