Alia Bhatt : प्रेग्नेंसीदरम्यान आलिया भट्टने केलं झणझणीत फोटोशूट; पाहा फोटो!

आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी डार्लिंग्स चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट रिलीज होण्याआधीच अभिनेत्री खूप बोल्ड झाली आहे.

(फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)

1/6
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या आगामी 'डार्लिंग' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
2/6
दुसरीकडे, तिच्या प्रेग्नेंसीमुळे ती खूप चर्चेत आहे. याशिवाय अभिनेत्री तिच्या लूक आणि फोटोशूटनेही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आता पुन्हा एकदा आलिया तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.(फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
3/6
अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते.(फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
4/6
या फोटोंमध्ये आलिया काळ्या रंगाचा ब्लेझर आणि फाटलेली रिप्ड जीन्स घातलेली दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप करून केस बांधले आहेत.(फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
5/6
येथे आलियाने हुप इअरिंग्ज घातले आहेत. फोटोंमध्ये ती कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देत आहे. या लूकमध्ये आलिया खूपच ग्लॅमरस दिसत आहे. काही मिनिटांतच आलिया भट्टच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत.(फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
6/6
आलियाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'डार्लिंग्स'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.(फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola