PHOTO : परी म्हणू की सुंदरा... पांढऱ्या साडीत नोरा फतेहीच्या घायाळ करणाऱ्या अदा!
‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही नेहमीच तिच्या फॅशन आणि डान्ससाठी ओळखली जाते. अभिनेत्रीचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे.
Nora Fatehi
1/6
‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही नेहमीच तिच्या फॅशन आणि डान्ससाठी ओळखली जाते. अभिनेत्रीचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे. नोराचा प्रत्येक व्हिडीओ आणि फोटो पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात.
2/6
नुकतेच नोरा फतेहीने सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूप सुंदर दिसत आहे.
3/6
नोराने तिच्या इन्स्टा पेजवरून काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये नोराने पांढऱ्या आणि सोनेरी रंगाची साडी परिधान केली आहे, ज्यावर एम्ब्रॉयडरी केली आहे.
4/6
यासोबतच अभिनेत्रीने मॅचिंग स्टायलिश ब्लाउज कॅरी केला आहे. याशिवाय नोराने न्यूड मेकअप केला आणि केस मोकळे सोडले. साडी लुक पूर्ण करण्यासाठी नोराने सोन्याचे झुमके आणि हातात ब्रेसलेट कॅरी केले आहे.
5/6
नोराची ही देसी स्टाईल चाहत्यांनाही खूप आवडते. या फोटोवर आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नोराने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
6/6
यात 'स्ट्रीट डान्सर 3डी', 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' आणि 'बाटला हाऊस' यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. (Photo : @Nora Fatehi/IG)
Published at : 03 Aug 2022 09:57 AM (IST)