Alia Bhatt : पांढरी साडी अन् झुमके; क्यूट आलियाचा खास अंदाज
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Alia Bhatt/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआलिया गेली काही दिवस तिच्या व्हाईट साडी लूकमधील फोटो शेअर करत आहे. (Alia Bhatt/instagram)
नुकतेच आलियानं शेअर केलेल्या खास लूकमधील फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. (Alia Bhatt/instagram)
पिंक कलरची फ्लोरल प्रिंट असलेली साडी, कानामध्ये ऑक्साइडचे झुमके आणि केसांमध्ये पांढऱ्या रंगाचा गुलाब अशा लूकमधील फोटो आलियानं शेअर केले. (Alia Bhatt/instagram)
आलियाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Alia Bhatt/instagram)
25 फेब्रुवारी रोजी आलियाचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Alia Bhatt/instagram)
गंगूबाई काठियावाडी या चित्रपटामध्ये आलियासोबतच अजय देवगन आणि विजय राज या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. (Alia Bhatt/instagram)
संजय लीला भन्साळी यांनी गंगूबाई काठियावाडी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. (Alia Bhatt/instagram)