Alia Bhatt: पांढऱ्या साडीत खुललं आलियाचं सौंदर्य!
alia
1/7
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (photo:aliaabhatt/ig)
2/7
आलिया भट्ट नेहमीच तिचे हटके फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. (photo:aliaabhatt/ig)
3/7
आलीया सध्या पांढऱ्या साडीतले तिचे वेगवेगळे लूक चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. (photo:aliaabhatt/ig)
4/7
आलियाने मनमोहक फोटो शेअर करताच चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (photo:aliaabhatt/ig)
5/7
या फोटोत आलीया एका मांजरीसोबत दिसत आहे. (photo:aliaabhatt/ig)
6/7
आलियानं शेअर केलेल्या या फोटोला काही वेळेतच एक लाखापेक्षा अधिक लाइक्स मिळाले. (photo:aliaabhatt/ig)
7/7
आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. (photo:aliaabhatt/ig)
Published at : 09 Feb 2022 04:23 PM (IST)