'Gehraiyaan' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दीपिकाचा हटके लूक; पाहा फोटो
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपीका पादुकोणचा (Deepika padukone) 'गेहरांईया' या चित्रपट प्रेक्षकांचा वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडीओवर 11 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचित्रपटात दीपिकासोबतच सिद्धांत चतुर्वेदी (Sidhant Chaturvedi) आणि अन्नया पांडे (Ananya Pandey) हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
'गेहरांईया' चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील सिद्धांत आणि दीपिका यांच्या इंटिमेट सिन्सनं अनेकांचे लक्ष वेधले.
या चित्रपटातील प्रत्येक कलाकार 'Gehraiyaan' चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.
नात्यांचं एक वेगळं रूप या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. त्याचा ट्रेलर आधीच खूप लोकप्रिय झाला आहे.
सध्या सर्व कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, धैर्य करवा, दिग्दर्शक शकुन बत्रा मुंबईतील वांद्रे येथे स्पॉट झाले.
त्यावेळी दीपिकाने हा हटके लूक केला होता.