तरुणाईला भूरळ घालणाऱ्या आर्या आंबेकरचा खास लूक; पाहा फोटो!
arya
1/6
महाराष्ट्राची लाडकी गायिका म्हणजे आर्या आंबेकर. (photo:ambekaraarya/ig)
2/6
आर्या आंबेकर हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकाला नवीन नाही. (photo:ambekaraarya/ig)
3/6
गोड आवाजाबरोबरच आर्याच्या सौंदर्यानेदेखील अनेकांना भूरळ घातली आहे. आर्याने शेअर केलेले पिवळ्या साडीतले फोटो होत आहेत. (photo:ambekaraarya/ig)
4/6
आर्याचे वडील समीर आंबेकर हे डॉक्टर असून आई श्रुती आंबेकर गायिका आहे. (photo:ambekaraarya/ig)
5/6
आर्याने आपल्या आईकडून गायनाचे धडे घेतले. (photo:ambekaraarya/ig)
6/6
आर्याने अनेक मराठी आणि हिंदी भाषा अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत. (photo:ambekaraarya/ig)
Published at : 09 Feb 2022 01:45 PM (IST)