In Pics : साऊथच्या चित्रपटांमध्ये बॉलिवूडकरांची एन्ट्री नेमकी कशी?
आलिया भट्टपासून ते ऐश्वर्या राय बच्चन पर्यंत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी साऊथ इंडियन चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरआरआरमध्ये आलिया भट्टनं एक छोटीशी भूमिका केली आहे.
अजय देवगणनं एसएस राजामौलीचा सिनेमा आरआरआरमध्ये छोटी भूमिका केली आहे.
सुनील शेट्टीनं 'मरक्कर' या साऊथच्या सिनेमात छोटीसी भूमिका केली होती.
दीपिका पादुकोननं साऊथ फिल्म इंडस्ट्रीतूनच आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. कन्नड फिल्म 'ऐश्वर्या'मधून दीपिकानं पदार्पण केलं.
त्यानंतर तिनं सुपरस्टार सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत Kochadaiiyaan फिल्ममध्येही काम केलं होतं.
सुपरस्टार चिरंजीवीचा चित्रपट गॉडफादरमध्ये सलमान खान एक्सटेंडेट कॅमियो करताना दिसून येईल.
ऐश्वर्या राय बच्चननं बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. तिनं साऊथच्या पीएस1 फिल्ममध्ये देखील काम केलं आहे.