अदर पूनावाला यांच्या पत्नी नताशा पूनावालाचा नवा लूक; फोटो चर्चेत!
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक नताशा पूनावाला तिच्या लक्झरी जीवनशैलीमुळे नेहमीच चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनताशा या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांच्या पत्नी आहेत.
ताशा यांचे अनेक बॉलीवूड कलाकारांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
अभिनेत्री करीना कपूर खान, मलायका अरोरा, अमृता अरोरा आणि करिश्मा कपूर यांच्या गर्ल गँगमध्ये नताशा यांचाही समावेश आहे.
नताशा आणि अदर यांचे 2006 साली लग्न झाले. त्यांना दोन मुले आहेत.
नताशा या अनेकदा करण जोहर आणि करीना कपूर यांसारख्या बॉलिवूड स्टार्सच्या पार्टीमध्ये दिसल्या आहेत.
नताशा या प्रियांका चोप्राच्याही जवळ्या मैत्रीण आहेत. त्यांनी अनेकदा तिच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
नुकताच नताशा यांनी आलीया भट्ट हिने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली.
यावेळी त्यांच्या लूकने खास लक्ष वेधलं आहे, याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(all photo:natasha.poonawalla/ig)