Urvashi Rautela : अभिनेत्री उर्वशीच्या ब्लॅक गाऊनमध्ये ग्लॅमरस अदा, इन्स्टावर शेअर केले फोटो
abp majha web team
Updated at:
29 Mar 2022 04:12 PM (IST)
1
अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या लूक्समुळे कायम चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आतादेखील उर्वशीने एका हटके ड्रेसमध्ये काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3
उर्वशीने एक ब्लॅक कलरचा हटके गाऊन घातला असून या गाऊनची डिझाईन अगदी वेगळी आहे.
4
या गाऊनमध्ये उर्वशी रॅम्पवॉक करताना दिसत आहे.
5
अत्यंत फॅशनेबल अशा या गाऊनमध्ये उर्वशीने पोस्ट केलेले फोटो चाहत्यांनीही आवडत आहेत.
6
या फोटोजवर उर्वशीचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
7
उर्वशीने अधिक बॉलीवूड चित्रपट केले नसले तरी तिच्या लूक्समुळे तिची एक वेगळी ओळख आहे.
8
ती सर्व प्रकारच्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसून येतं.
9
उर्वशी विविध प्रकारच्या लूकमध्ये कायम फोटो शेअर करत असते.
10
सद्यस्थितीला उर्वशीचे इन्स्टाग्रामवर 46.3 मिलीयन फॉलोवर्स आहेत.