Shweta Tiwari: मल्टिकलर जॅकेटमध्ये श्वेता तिवारीचा स्टनिंग अंदाज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Nov 2022 03:07 PM (IST)
1
वेस्टर्न आणि एथनिक लूकमध्ये श्वेताचे सौंदर्य खुलून दिसते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टिव्ह आहे.
3
आपल्या नवीन प्रोजेक्टची माहिती देण्यासह ती लेटेस्ट फोटोशूटही पोस्ट करते.
4
श्वेताचा मल्टिकलर जॅकेटमध्ये स्टनिंग अंदाज दिसून आला.
5
श्वेताने मल्टिकलर जॅकेट, ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप परिधान केला आहे.
6
ओपन कर्ली हेअर, स्मोकी आयशेड, लाइट मेकअपने तिने लूक पूर्ण केला.
7
ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये असलेल्या श्वेताच्या सौंदर्यावर चाहते नि: शब्द झाले.
8
मागील 23 वर्षांपासून श्वेता टीव्ही इंडस्ट्रीत कार्यरत असून ती फिटनेसची काळजी घेते.