PHOTO: टोन्ड बॉडी आणि हॉट लुक दाखवत रश्मीने शेअर केलं खास फोटोशूट!
अभिनेत्री रश्मी देसाई गेल्या काही दिवसांपासून तिच्या लूकमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य: imrashamidesai//इन्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता पुन्हा एकदा तिच्या किलर लूकसह रश्मीने इंटरनेटचा पारा वाढवला आहे. लेटेस्ट फोटोशूटमध्ये अभिनेत्री पारदर्शक ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य: imrashamidesai//इन्टाग्राम)
रश्मीचा बोल्डनेस दिवसेंदिवस वाढत आहे यात शंका नाही. त्यामुळे तिच्या चाहत्यांची यादीही लांबत चालली आहे. (फोटो सौजन्य: imrashamidesai//इन्टाग्राम)
आता ताज्या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीने आईस कलर सिक्वेन पारदर्शक ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य: imrashamidesai//इन्टाग्राम)
ओपन हेअरस्टाईल आणि ट्रान्सपेरेंट हिल्ससोबत रश्मीने तिचा लूक पूर्ण केला आहे. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. (फोटो सौजन्य: imrashamidesai//इन्टाग्राम)
काही मिनिटांतच या अभिनेत्रीचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. (फोटो सौजन्य: imrashamidesai//इन्टाग्राम)