PHOTO : 'ये लाल इश्क...', अभिनेत्री नोरा फतेहीचा हॉट अँड बोल्ड अवतार!
नोरा फतेही कोण आहे, या प्रश्नाचे उत्तर कदाचित आता देण्याची गरज नाही. (फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या कर्तृत्वाच्या जोरावर तिने जगात विशेष स्थान मिळवले आहे. (फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
आज नोरा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहतेही आतुर असतात. (फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
त्याचबरोबर नोराच्या स्टाईलनेही सर्वांना तिचे वेड लावले आहे. (फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
नोराच्या नृत्यशैलीची आणि सौंदर्याची जगभरात चर्चा आहे. ती आपल्या लूकने लोकांना मद्यधुंद बनवते. आता नोराचे नवीन फोटोशूट चर्चेत आहे. (फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
नोराने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती लाल रंगाच्या फुल स्लीव्हज सिक्वेन्स्ड गाऊनमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
सध्या नोरा अनेक प्रोजेक्ट्ससाठी सतत साइन करत आहे. सध्या ती तिच्या आगामी चित्रपट 'थँक गॉड'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. (फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
यानंतर ती '100 टक्के' या चित्रपटातही दिसणार आहे. (फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
सध्या अभिनेत्री 'झलक दिखला जा 10' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. (फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)