Nora Fatehi: नोराचा फ्लोरल साडीत हॉट लूक, देसी गर्ल बनून केलं चाहत्यांना घायाळ!
abp majha web team
Updated at:
18 Mar 2025 11:19 AM (IST)

1
नोरा फतेही नुकतीच तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिषेक बच्चनसोबत स्पॉट झाली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
यावेळी अभिनेत्रीने क्रीम रंगाची फ्लॉवर प्रिंट साडी परिधान केली आहे.

3
ही साडी नोरावर खूपच खुलून दिसत आहे.
4
अभिनेत्रीने या साडीसोबत मॅचिंग फुल स्लीव्ह ब्लाउज घातला होता.
5
हे परिधान करून नोरा इतकी सुंदर दिसत होती की फोटोंवरून नजर हटवणे कठीण झाले होते.
6
नोराची ही साडी परफेक्ट समर लूक आहे जी दिसायला आणि प्रिंटमध्ये इतकी आकर्षक आहे की नोराचा हा समर साडी लुक चाहत्यांना आवडला आहे.
7
तिचा लूक पूर्ण करण्यासाठी, नोराने तिचे केस उघडे ठेवले आहे.
8
नोराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती बी हॅप्पीमध्ये दिसणार आहे.
9
नोरा तिच्या अभिनयापेक्षा लुक्समुळे जास्त चर्चेत असते.