Mithila Palkar: ‘वेब सीरिज क्वीन’ मिथिलाचा भन्नाट अवतार; फोटो चर्चेत!
अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या अभिनयासह बोल्ड अवतारासाठीही ओळखली जाते. (फोटो सौजन्य :mipalkarofficial/इंस्टाग्राम )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिथिला पालकर हे नाव ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवं नाही. मराठी रसिकांना तर नाहीच नाही. कारण मिथिलाने अनेक मराठी सिनेमांत कामं केली आहेत. (फोटो सौजन्य :mipalkarofficial/इंस्टाग्राम )
मिथिलाला 2016 साली पिच परफेक्ट आणि अन्ना केंड्रिकच्या 'कप सॉन्ग' च्या तिच्या स्वत:च्या व्हर्जनमुळे एक वेगळी ओळख मिळाली.(फोटो सौजन्य :mipalkarofficial/इंस्टाग्राम )
मिथिलाचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोअर आहेत, इंस्टाग्रामवर मिथिलाला 3 मिलियन पेक्षा जास्त लोक फॉलो करतात.(फोटो सौजन्य :mipalkarofficial/इंस्टाग्राम )
मिथिलाचे हसणे आणि तिचा लूक लोकांना आवडतो.(फोटो सौजन्य :mipalkarofficial/इंस्टाग्राम )
मिथिला युट्यूब वेब सीरीज 'गर्ल इन द सिटी' मध्ये दिसली. यात साकारलेल्या भूमिकेमुळे तिने अनेकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं होतं.(फोटो सौजन्य :mipalkarofficial/इंस्टाग्राम )
काव्या कुलकर्णी नावाची भूमिका साकारणाऱ्या मिथिलाला यामुळे खूप लोकप्रियता मिळाली.(फोटो सौजन्य :mipalkarofficial/इंस्टाग्राम )
मिथिलाचा हा लूक चाहत्यांच्या खास पसंतीस उतरत आहे. ज्यात ती ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :mipalkarofficial/इंस्टाग्राम )
सिम्पल ज्वेलरी घालून तिने तिचा हा लूक पूर्ण केलाय. (फोटो सौजन्य :mipalkarofficial/इंस्टाग्राम )
मिथिलाने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. (फोटो सौजन्य :mipalkarofficial/इंस्टाग्राम )