Pune Ncp Protest : खऱ्याखुऱ्या बोटीत बसून राष्ट्रवादीचं भाजपविरोधात अनोखं आंदोलन

pune

1/8
बोट दाखवेन तिथे बोट' खरीखुरी बोट आणत राष्ट्रवादीचं भाजपविरोधात अनोखं आंदोलन केलं
2/8
पुणे महापलिकेच्या गेट समोर बोट आणत हे आंदोलन करण्यात आलं.
3/8
महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपने पुणेकरांची दैना केली.
4/8
पाच तासांच्या पावसाने पुण्यात पाणी तुंबले त्यामुळे पुणेकरांची दाणादाण झाली.
5/8
भाजपाला टेंडवरची मलाई खाण्यात रस आहे, असे अनेक आरोप राष्ट्रवादीने भाजपवर केलं.
6/8
येत्या काही दिवसांत पुण्यात बोटीनं फिरावं लागेग, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे, असा आरोपदेखील त्यांनी केला.
7/8
भर पावसात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शहरातील समस्यां सोडवण्यासाठी एकत्र आले होते.
8/8
कार्यकर्त्यांनी थेट खऱ्याखुऱ्या बोटीत बसून हे आंदोलन केलं.
Sponsored Links by Taboola