PHOTO: माहिरा शर्माचा क्लासी लूक, ब्लॅक आऊटफिट्समध्ये दिसतेय झकास!
पंजाबी इंडस्ट्रीनंतर हिंदी टीव्ही सीरियल्सकडे वळलेली अभिनेत्री माहिरा शर्माला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. (फोटो सौजन्य:officialmahirasharma/इन्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाहिरा तिच्या प्रोजेक्ट्समुळे नेहमीच चर्चेत असते, पण काही काळापासून अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि सिझलिंग फोटोशूटमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य:officialmahirasharma/इन्टाग्राम)
माहिराने पुन्हा एकदा तिचे खास फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती काळ्या रंगाच्या पारदर्शक ड्रेसमध्ये दिसत आहे. यादरम्यान ती तिचा ब्रालेट लुक दाखवत आहे. (फोटो सौजन्य:officialmahirasharma/इन्टाग्राम)
'बिग बॉस 13' ची स्पर्धक झाल्यापासून माहिरा सतत चर्चेत असते. या शो ने तिला घरोघरी एक खास ओळख मिळवून दिली आहे.(फोटो सौजन्य:officialmahirasharma/इन्टाग्राम)
त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची यादी खूप मोठी झाली आहे.ती अनेकदा तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.(फोटो सौजन्य:officialmahirasharma/इन्टाग्राम)
हा ग्लॅमरस लूक पूर्ण करण्यासाठी माहिराने हलका मेकअप केला आहे आणि केस खुले ठेवले आहेत. येथे ती फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोज देत आहे.(फोटो सौजन्य:officialmahirasharma/इन्टाग्राम)