Photo : क्रितीच्या बोल्ड लूकने चाहते घायाळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jan 2023 08:52 PM (IST)
1
बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या शहजादा या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अलीकडेच क्रितीने आपल्या बोल्ड लूकने सर्वांना वेड लावले आहे.
3
क्रितीने उंच सिल्कचा ड्रेस परिधान करून फोटोशूट केले आहे.
4
क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम उकाऊंटवर हे फोटे शेअर केले आहेत.
5
या फोटोतील क्रितीच्या हेअरस्टाईलने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
6
फोटोशूटसाठी क्रितीने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
7
क्रितीन नेहमीच आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
8
क्रितीने हे फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातच चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.
9
चाहत्यांना क्रितीचे हे फोटो खूप आवडले आहेत.
10
या ड्रेसमध्ये क्रिती खूपच सुंदर दिसत आहे.