Karishma Tanna : ‘लेट्स बर्न इट’, नवी नवरी करिश्मा तन्ना जीममध्ये गाळतेय घाम!
टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस स्टाईलने नेहमीच चर्चेत असते. पुन्हा एकदा करिश्मा तन्नाने तिच्या जिम लूकने सर्वांना थक्क केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोंमध्ये करिश्मा तन्ना पांढऱ्या रंगाच्या जिम ब्रा आणि शॉर्ट्समध्ये अतिशय हॉट पोज देताना दिसत आहे, ज्याला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी करिश्मा तन्नाने मोकळे केस, कमीत कमी मेकअप आणि पांढर्या स्नीकर्समध्ये कॅमेऱ्यासमोर पोज दिली.
फोटोंमध्ये करिश्मा तन्ना जिममध्ये हे फोटोशूट करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर करिश्मा तन्नाचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करताना दिसतात.
करिश्मा तन्नाने टीव्हीसोबतच ‘दोस्ती’, ‘ग्रँड मस्ती’, ‘संजू’ आणि ‘सूरज पे मंगल भारी’ यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. (All Photos : @karishmaktanna/IG)