PHOTO: दिव्या अग्रवालने शेअर केला खास लूक, फोटो चर्चेत!
टीव्ही अभिनेत्री, नृत्यांगना आणि मॉडेल दिव्या अग्रवाल अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी तिच्या प्रोजेक्ट्समुळे ती लोकांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेते.(फोटो सौजन्य :divyaagarwal_official/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेहनतीच्या बळावर दिव्याने अखेर इंडस्ट्रीत ओळख मिळवली आहे.(फोटो सौजन्य :divyaagarwal_official/इंस्टाग्राम)
गेल्या काही दिवसांपासून दिव्या तिच्या लूकमुळे चर्चेत आहे. दिव्या अग्रवाल काही काळापासून इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो सौजन्य :divyaagarwal_official/इंस्टाग्राम)
लेटेस्ट फोटोशूटमध्ये दिव्याला तपकिरी रंगाचा बॅकलेस गाऊन घातला होता.या लूकमध्ये ती इतकी बोल्ड दिसत आहे, की लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.(फोटो सौजन्य :divyaagarwal_official/इंस्टाग्राम)
ग्लॅमरस लूक पूर्ण करण्यासाठी दिव्याने स्मोकी मेकअप केला आहे. दिव्या अग्रवालने ही छायाचित्रे शेअर करताना आनंद व्यक्त केला आहे, कारण तिला कार्टेलसाठी 'मिड डे इंडिया'कडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा OTT पुरस्कार मिळाला आहे.(फोटो सौजन्य :divyaagarwal_official/इंस्टाग्राम)
या लूकमध्ये दिव्या नेहमीप्रमाणे खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे. चाहते त्याच्या लूकचे कौतुक करताना थकत नाहीत. अनेकांनी तिला हॉट म्हणत अनेक कमेंट्स केल्या आहेत.(फोटो सौजन्य :divyaagarwal_official/इंस्टाग्राम)