Disha Patani: दिशा पटानीचा हॉट लूक; शेअर केले भन्नाट फोटो!
बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा चाहते तिला पाहत राहतात. तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेत्री तिच्या लुक, ड्रेसिंग सेन्स आणि फिटनेसमुळे देखील चर्चेत असते. (फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
अशा परिस्थितीत दिशा तिच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही.(फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
दिशा सोशल मीडिया सेन्सेशनपेक्षा कमी नाही. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.(फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
आता पुन्हा दिशाने बोल्ड लूक दाखवला आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
यामध्ये ती हटके आऊटफिट परिधान केलेली दिसत आहे.हा लूक पूर्ण करण्यासाठी दिशाने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत आणि त्यावर क्राऊन घातला आहे.(फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
इथे ती कॅमेऱ्यासमोर बिनधास्तपणे वेगवेगळ्या पोझ देत आहे.(फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
दिशा या लूकमध्ये इतकी बोल्ड दिसत आहे की लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे. (फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
काही वेळातच दिशाच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत. त्याचवेळी चाहत्यांव्यतिरिक्त सेलिब्रिटींनीही दिशाला हॉट म्हणत अनेक कमेंट्स केल्या आहेत.(फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. ती लवकरच दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशनच्या 'प्रोजेक्ट के'मध्ये दिसणार आहे.(फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )