Aamna Sharif : बोल्ड अँड ब्युटीफुल, अभिनेत्री आमना शरीफचा खास अंदाज!
आमना शरीफ हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने आपली क्षमता सिद्ध केली आहे आणि प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. (फोटो:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही काळापासून ती तिच्या धमाकेदार अभिनयामुळे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. (फोटो:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
आता ताज्या फोटोमध्ये आमनाने अतिशय सिम्पल पिंक टॉप आणि डेनिम स्कर्ट परिधान केलेला दिसत आहे. (फोटो:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याची एकही संधी अभिनेत्री सोडत नाही. त्यामुळेच आमनाची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढत आहे.(फोटो:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
आमनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिला अनेक प्रोजेक्ट्स मिळत आहेत. अभिनेत्री शेवटची वेब सीरिज 'अधा इश्क'मध्ये दिसली होती.(फोटो:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
या मालिकेत आमना खूपच बोल्ड अंदाजात दिसली होती. आता तिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.(फोटो:aamnasharifofficial/इंस्टाग्राम)