PHOTO: आमना शरीफचा साईड कट ड्रेसमध्ये किलर लूक; पाहा खास फोटो!
आमना शरीफ पुन्हा एकदा तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा अभिनेत्रीने आपल्या हॉट लूकने सर्वांना वेड लावले आहे.
(फोटो सौजन्य : aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
1/9
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आमना शरीफ तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा फोटोशूटमुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य : aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
2/9
चाहते नेहमीच तिच्या लेटेस्ट लूकची आतुरतेने वाट पाहत असतात. अशा परिस्थितीत आमनाही तिच्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही.(फोटो सौजन्य : aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
3/9
आमनाने तिच्या अभिनयाच्या जोरावर घराघरात खास ओळख निर्माण केली आहे, मात्र आजकाल ती तिच्या बोल्डनेसमुळे प्रसिद्ध होत आहे. (फोटो सौजन्य : aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
4/9
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या नव्या अवताराने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.(फोटो सौजन्य : aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
5/9
ताज्या फोटोंमध्ये आमना गडद स्काय ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य : aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
6/9
आमनाने या फोटोशूटसाठी थाई हाय स्लिट फुल स्लीव्हज गाऊन कॅरी केला आहे.तिने न्यूड मेकअप आणि ओपन हेअरस्टाईलने तिचा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य : aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
7/9
अभिनेत्रीने तिच्यासोबत मॅचिंग हूप इअररिंग्ज कॅरी केल्या आहेत, जे तिच्या लुकमध्ये भर घालत आहेत.(फोटो सौजन्य : aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
8/9
आमनाने तिचा लूक आणि कर्वी फिगर फ्लॉंट करत कॅमेऱ्यासमोर एकाहून एक सरस पोज दिल्या आहेत. (फोटो सौजन्य : aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
9/9
तिला पाहून अंदाज लावता येत नाही की अभिनेत्री 40 वर्षांची आहे.(फोटो सौजन्य : aamnasharifofficial/इंस्टाग्राम)
Published at : 03 Nov 2022 11:49 AM (IST)